[1199+] Marathi Caption For Instagram (2026 Updated) – Latest, Cool & Stylish Collection

Welcome to MarathiCaption.in – आकर्षक आणि ट्रेंडिंग Marathi Caption For Instagram साठी ही एक खास जागा आहे. जर तुम्हाला तुमच्या पोस्ट आणि स्टोरीसाठी स्टायलिश, अटिट्यूड आणि इमोशनल Marathi Caption हवे असतील, तर आमचे Instagram Captions Marathi कलेक्शन तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तुम्ही हे captions Instagram, WhatsApp किंवा Facebook वर वापरून प्रत्येक post अधिक खास आणि आकर्षक बनवू शकता.   

इथे तुम्हाला बेस्ट Marathi Caption For Boys, Marathi Caption For Girls, Attitude Marathi Caption, Love Marathi Caption, Marathi Mulgi Caption For Instagram, Royal Marathi Status, आणि मराठी कॅप्शन मिळतील सगळं सोप्या आणि शुद्ध मराठीत लिहिलेलं आहे. प्रत्येक caption मध्ये तुमची भावना, स्टाईल आणि व्यक्तिमत्त्व दिसून येईल. तुमचा आवडता caption निवडा आणि तुमच्या पोस्टमधून तुमची वेगळी ओळख तयार करा.     

  Marathi Caption For Instagram – मराठी इंस्टाग्राम कॅप्शन

Marathi Caption

“कधी खिसा रिकामी असला तरी,
कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही,
माझ्या ‘वडिलांसारखा मनाने श्रीमंत’ माणूस
मी अख्या जगात पहिला नाही.” 😇😇

“असलेल्या गोष्टींमधे रमता आलं की,
नसलेल्या गोष्टींची हुरहूर लागत नाही.”

“आनंदाचं नातं हे पैशाशी संबंधित नसतं,
तर ते नातं हृदयाशी संबंधित असतं.”

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनिये तील माणसं दाखवतो.

नशीब हातात असते, रेषांमध्ये नाही🔥🔥.

“शांत राहून काम करा… नाव आपोआप होईल.”❤️🔥

चुका आणि अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग असतो

Instagram Marathi Caption

Marathi Caption for Instagram

तुझ्या स्वप्नात येणारा मीच आहे ❤️🔥.

attitude नाही पण self respect ठासून भरलाय आपल्यात ❤️🔥.

मराठमोळी स्त्री म्हणजे रुबाबदार……….🔥❤️

तू राजकुमारी असशील पण मी नवाबापेक्षा कमी नाही🔥🔥.

“मी मराठी… म्हणून रुबाबदार! 🔥🔥

जिथं उभं राहायचं तिथं उठून दिसायचं.🔥

कॅमेरात कैद झालेली शांतता.❤️🔥

खेळ कसाही असो, राजाच परिस्थिती बदलतो🔥🔥.

जास्त नाही थोडंच जगायचंय पण लोकांच्या कायम आठवणीत जगायचंय .🔥.

मी हिरो नाहीये बेटा, मी खलनायक आहे🔥🔥.

तुझ्या गर्जनेपेक्षा मला माझ्या शांततेची जास्त भीती वाटते🔥🔥.

“आज नकार… उद्या अपॉइंटमेंट.”❤️🔥

आता पर्यंत हद्द बघतलीस आता जिद्ध बघशील🔥

अभ्यास केलाच नाही… कारण result already fail 😆

Best Marathi Caption for Instagram

Marathi Caption

“कधीच असे म्हणू नये की
आपले दिवस खराब आहेत,
ठणकुन सांगावे की,
काठ्यानी वेढलेला मी पण गुलाब आहे.”

“रोज सकाळी नवीन ऊर्जेने काम करा,
कामात अधिक लक्ष लागेल.”

भले ‘यशस्वी’ होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची “प्रेरणा” नक्कीच
असली पाहिजे.

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले
विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे..

जी माणसं
“दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
‘आनंद’ निर्माण करण्याची
क्षमता ठेवतात,
‘ईश्वर’ त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत
नाही…

वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा.
दिवस बदलायला वेळ नाही लागत.

बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच..

आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात.
👊😎

आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप…

आत्ता तर खरी सुरुवात
केली आहे, अजून मार्केट
गाजवायचं बाकी आहे..!

वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा.
दिवस बदलायला वेळ नाही लागत.

‘जिंकणे’ म्हणजे नेहमी फक्त
पहिला येणे असे नाही. एखादी
गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त ‘चांगली’ करणे
म्हणजेच जिंकणे होय.

Attitude Captions For Instagram In Marathi

Marathi Caption

“ओळख ही नावात नाही, स्वभावात असावी लागते..
आणि मेहनत केल्याशिवाय श्रीमंत होता येत नाही”.
✅👑

“ज्या लाेकांनी वेळ पाहुन नकार दिला ना..
त्यांना वेळ काढून सांगा की वेळ जरी तुमची
असली तरी काळ हा माझाच येणार. 😎😎👑👑.

“मोठेपणा दाखवुन काही नाही भेटत मित्रा..
माणसं कमवायला ‘माणुसकी’ लागते,
आणि ती टिकवून ठेवायला
मोठ मन लागतं”. 😎💪🏻

“मित्र किती आहेत हे महत्त्वाचं नाही,
तर त्यातले किती जन मैत्री
निभावतात हे महत्त्वाचं असत.”
😎😎

“विचार हे नेहमी Branded असले पाहिजे
कपडे नाही”. 👏🏻👏🏻✌🏻✌🏻

“मनात कितीही दुःख असले
तरी चेहरा मात्र नेहमी हसरा ठेवा
कारण.. दुनिया चेहरा पाहते मन नाही.”

“इतिहास साक्ष आहे,खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये.
महागात पडेल”..💪🏻💪🏻😎😎

“लोक माझ्याबद्दल काहीही बोलले तरी चालतील,
मी मला जे करायचं आहे तेच करणार”.😎😎

“बोलायला मलापण जमत पण आपण थेट
‘तोंडावर बोलतो’ पाठीमागून काड्या करायची सवय नाय आपली.”

“नेतृत्व करायच तर अस करा,
सत्ता जरी तुमची नसली तरी,
लोकांनी राजा तुम्हालाच म्हटल पाहिजे.”
✌🏻✌🏻😎😎

“आमचं कस आहे माहित आहे का,
“जीव लावला” तर शेवट पर्यंत लावणार
नाहीतर वळून बघणार पण नाय.”
🤙🏻🤙🏻

“आनंद हा आपल्या मानसिकतेवर
आणि वृत्तीवर अवलंबून असतो.”

“समोरच्याला बोलण्याची इच्छा नसेल तर,
उगाच बोलण्यासाठी जबरदस्ती करू नये”.

“ठाम राहायला शिकव,
निर्णय चुकला तरी काही हरकत नाही.”
😎😎👑👑

विचार नेहमी Royal ठेवा..
कारण Brand बनण्यासाठी Royal Thoughts
करण गरजेचं असतं. 🤟🏻😎

“मित्रा तूच आहेस जो स्वःताला बनवू शकतो..
दुसरे फक्त तमाशा बघणार..आणि स्वतःचे निष्कर्ष लावणार”.

“संयम आणि माफ करण्याची ताकद
माणसामध्ये असली की तो नक्की यशस्वी होतो.”

“मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगावं लागतं,
सुख मिळवण्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागतं.”

कोणालाही तुमच्या ह्या चार गोष्टी कधीही सांगू नका :-
1.तुमचा पुढचा प्लॅन
2.तुमचा बँक balance
3.तुमची लव्ह लाईफ
4.तुमचे दुःख

अस्सल व्हा. अद्वितीय व्हा.

काळजी कमी करा, जास्त हसा.

मी तुझे सर्वात वाईट स्वप्न आहे.

आत्म-प्रेम स्वार्थी नाही.

स्वतःचे कमी, जगणे जास्त.

संक्षिप्त तरीही भयंकर.

मिनिमलिझम स्वीकारा, जीवन स्वीकारा.

माझ्या शक्तीला कधीही कमी लेखू नका.

आनंदी मन, आनंदी जीवन.

मी आणि माझे तेजस्वी मन.

प्रत्येक पावलावर आत्मविश्वास वाढवा.

अपराधीपणाशिवाय आत्म-प्रेमाला प्राधान्य द्या.

कमी जगा, आयुष्याचा जास्त आनंद घ्या.

समानतेच्या समुद्रातील दुर्मिळ रत्नाप्रमाणे अद्वितीय व्हा.

Marathi Mulgi Caption For Instagram

Marathi Caption for Instagram

काहीपण म्हणा मराठी मुलीचं सौंदर्य साडीतच उठून दिसतं

Attitude तर लहान मुले दाखवतात मी तर डायरेक्ट लायकी दाखवते

Iphone ची क्लॅरिटी आणि मराठी मुलीची Personality ही नेहमी कडकच असते

आम्ही मराठी मुलगी असतोच सुंदर म्हणून आम्ही दिसतो पण सुंदर

मराठी मुलीचा नाद कराल तर सगळं काही घालवून बसाल

रुबाब असावा तर मराठी मुलींसारखा
जो पर्यंत डसणार नाही तो पर्यंत तो दिसणार नाही

मराठी मुलींची ओळख ही त्यांच्या नावात नाही,
तर त्यांच्या रुबाबात असते

साध्या असतात म्हणून करु नका मराठी मुलीची टिंगल
कारण तुम्हाला ती भारी पडू शकते, एक दिवस

खोटेपणा आणि मोठेपणा उगाचच दाखवत नाहीत मराठी मुली

मुलींच्या रक्तात नसते Attitude दाखवणे
कारण Attitude त्याच्यांपासूनच तर तयार होतो

कुठल्या वाघाला मी घाबरत नाही त्या सावित्रीची मी लेक आहे येऊ दे संकटे कितीही त्यांना हरवायला मी समर्थ वाघाची छावी आहे. 😎👊

शांत आहे म्हणून लाचार समजू नका पेटले तर अख्खा शहर घाबरेल कुणाची गुलामी करायला मी गुलाम नव्हे धगधगत्या ज्वालेचा मी अंगार आहे….🔥

एकदा पेटले तर सगळंच उध्वस्त करण्याची ताकद मी ठेवते पप्पा ची परी नव्हे वाघाची छावीआहे शांत राहुनही नडलाच कोणी तर विसरू नका मी शेरास सव्वाशेर आहे…..

विजले कित्येक मसीहा आम्हाला विजवताना वाघिणीच्या छाव्या आम्ही कोणाला न घाबरणाऱ्या संस्कृतीचा वारसा जपतो चंद्रकोर लिहूनी शिवकन्या म्हणून अभिमानाने मिरवतो….. 😎👊💪🔥

Marathi Caption For Boys

Instagram Captions in Marathi

मी online… पण मन Offline🔥🔥.

माझा चेहरा सुंदर आहे की नाही हे मला माहित नाही, पण मी मनापासून सुंदर आहे.🔥🔥

तालावर नाचायला आवडत फक्त आई वडिलांच्या बाकी लोकांना बोटावर पण उभं करत नाही❤️🔥

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनिये तील माणसं दाखवतो.

नशीब हातात असते, रेषांमध्ये नाही🔥🔥.

“शांत राहून काम करा… नाव आपोआप होईल.”❤️🔥

चुका आणि अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग असतो

तुझ्या स्वप्नात येणारा मीच आहे ❤️🔥.

attitude नाही पण self respect ठासून भरलाय आपल्यात ❤️🔥.

Marathi Spiritual Captions

मराठमोळी स्त्री म्हणजे रुबाबदार……….🔥❤️

तू राजकुमारी असशील पण मी नवाबापेक्षा कमी नाही🔥🔥.

“मी मराठी… म्हणून रुबाबदार! 🔥🔥

जिथं उभं राहायचं तिथं उठून दिसायचं.🔥

कॅमेरात कैद झालेली शांतता.❤️🔥

खेळ कसाही असो, राजाच परिस्थिती बदलतो🔥🔥.

जास्त नाही थोडंच जगायचंय पण लोकांच्या कायम आठवणीत जगायचंय .🔥.

मी हिरो नाहीये बेटा, मी खलनायक आहे🔥🔥.

तुझ्या गर्जनेपेक्षा मला माझ्या शांततेची जास्त भीती वाटते🔥🔥.

“आज नकार… उद्या अपॉइंटमेंट.”❤️🔥

आता पर्यंत हद्द बघतलीस आता जिद्ध बघशील🔥

अभ्यास केलाच नाही… कारण result already fail 😆

आम्ही असे आहोत ज्यांना तुम्ही कधीही विसरणार नाही🔥🔥.

“वेळ वाईट होती म्हणून सोडून गेलात… एक दिवस येईल—वेळ माझी होईल आणि तुम्हीच भेटायला वळाल🔥🔥.”

पैसे कमवा आणि सर्वजण तुमचा आदर करतील.🔥🔥

मला माझे चाहते खूप आवडतात ❤️🔥😍

ज्याला तुम्ही भीती म्हणता, त्याला आम्ही छंद म्हणतो ❤️🔥.

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

अख्या जगात माझ्या बाबांसारखा मनाने श्रीमंत माणूस नाही 🔥🔥.”

Marathi Caption For Instagram

Marathi Caption for Instagram

“कधी खिसा रिकामा असला तरी कोणत्या गोष्टीला म्हणाले नाही, माझ्या वडिलांसारखा मनाने श्रीमंत माणूस मी अख्या जगात पाहिला नाही ❤️🔥”

पैसे कमी… पण मस्ती full 😎🎉

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

स्वतःचा खेळ… स्वतःच्या नियमांवर खेळतो 🔥🔥.

माझ्या शक्तीला कधीही कमी लेखू नका.🔥🔥

सवयी वाईट नसतात, शौक थोडे जास्त असतात ❤️🔥.

आमच्याकडे फालतूंच attitude खपवून घेतला जात नाही🔥🔥.

“पैसा कमी होता, पण प्रेम अफाट होतं🔥🔥…

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

रस्ता सुंदर असेल तर प्रवास भारी वाटतो ❤️🔥.

हो, मी इतरांपेक्षा वेगळा आहे🔥🔥.

मी इतका क्यूट की… आरशानेही पटकन स्टोरी टाकली 😎📷

चहा आणि गप्पा—best combo.🔥🔥

ज्यांच्या कडून काही आशा नाही, बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात!

मी भूतकाळ पाहिला आहे म्हणून मला उद्याची भीती वाटत नाही ❤️🔥.

Marathi Royal King Captions

मी वेगळा आहे पण चुकीचा अजिबात नाही 🔥🔥.

देव आपला प्रियकर आहे, म्हणूनच तो मला दुसऱ्या कोणाचाही होऊ देत नाही ❤️🔥.

“रक्तात शिवराय, मनात स्वाभिमान… मराठमोळी स्त्री म्हणजे रुबाबदार! 🔥❤️”

जे लोकं  लाखात एक असतात ना तोच आहे मी🔥🔥.

“मराठमोळी स्त्री… सौंदर्य तिच्यात, रुबाब तिच्या चालण्यात! 🔥❤️”

फरक कधी पडला नाही आणि पडणार पण नाही concept तोच राहील Give respect आणि take respect ❤️🔥

😇 ✌🏻 तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा आत्ताच 🎯 ✨ 😇✌🏻तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंयते आजच ठरवा आत्ताच🎯✨

😇 ✌🏻 शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय. 🎯 ✨ 😇✌🏻शुन्यातून विश्व निर्माण करण्याचीजिद्द ज्याच्या अंगी असते,तोच खरा कर्तृत्ववान होय.🎯✨

😇 ✌🏻 जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदला. 🎯 ✨ 😇✌🏻जग बदलायचे असेल तरआधी स्वतःला बदला.🎯✨

😇 ✌🏻 प्रलयाच्या वेळच्या झंझावाताने पर्वतसुद्धा डळमळतात हे कबुल, परंतु धैर्यवन्ताचे निश्चल मन संकटात मुळीच डगमगत नाही. 🎯 ✨ 😇✌🏻प्रलयाच्या वेळच्या झंझावाताने पर्वतसुद्धाडळमळतात हे कबुल, परंतु धैर्यवन्ताचे निश्चलमन संकटात मुळीच डगमगत नाही.🎯✨

Marathi Success Captions

😇 ✌🏻 प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते 🎯 ✨ 😇✌🏻प्रतिभा ही अनंत परिश्रमातसामावलेली असते🎯✨

😇 ✌🏻 वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस ! 🎯 ✨ 😇✌🏻वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं !डबक्यावर डास ये तात आणि झऱ्यावर राजहंस !🎯✨

😇 ✌🏻 नियम अगदी थोडा असावा, पण तो प्राणपलीकडे जपावा 🎯 ✨ 😇✌🏻नियम अगदी थोडा असावा,पण तो प्राणपलीकडे जपावा🎯✨

😇 ✌🏻 सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या. 🎯 ✨ 😇✌🏻सगळेच निर्णय मनाने घेऊ नका,काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.🎯✨

😇 ✌🏻 आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे 🎯 ✨ 😇✌🏻आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे🎯✨

😇 ✌🏻 परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीलाच आपल्या इच्छेप् रमाणे वाकविले पाहिजे. निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे 🎯 ✨ 😇✌🏻परिस्थितीच् या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीलाचआपल्या इच्छेप्रमाणे वाकविले पाहिजे.निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे🎯✨

Simple Marathi Caption For Instagram

Marathi Caption for Instagram

😇 ✌🏻 इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे 🎯 ✨ 😇✌🏻इतिहास घोकण्यापेक्षा इतिहासनिर्माण करणे महत्त्वाचे🎯✨

😇 ✌🏻 एखादी व्यक्ती जे बंधन स्वत:वर आपल्या बुध्दीने लादून घेते, ते आचरण्यात तिला एक प्रकारचा आनंद असतो, अभिमान वाटतो 🎯 ✨ 😇✌🏻एखादी व्यक्ती जे बंधनस्वत:वर आपल्या बुध्दीने लादून घेते,ते आचरण्यात तिला एक प्रकारचाआनंद असतो, अभिमान वाटतो🎯✨

“वेळ वाईट होती म्हणून सोडून गेलात… एक दिवस येईल—वेळ माझी होईल आणि तुम्हीच भेटायला वळाल🔥🔥.”

पैसे कमवा आणि सर्वजण तुमचा आदर करतील.🔥🔥

मला माझे चाहते खूप आवडतात ❤️🔥😍

ज्याला तुम्ही भीती म्हणता, त्याला आम्ही छंद म्हणतो ❤️🔥.

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

अख्या जगात माझ्या बाबांसारखा मनाने श्रीमंत माणूस नाही 🔥🔥.”

“कधी खिसा रिकामा असला तरी कोणत्या गोष्टीला म्हणाले नाही, माझ्या वडिलांसारखा मनाने श्रीमंत माणूस मी अख्या जगात पाहिला नाही ❤️🔥”

पैसे कमी… पण मस्ती full 😎🎉

😇 ✌🏻 बौध्दिक स्वातंत्र्य संपादणे व धैर्याने त्याचा उपयोग करणे हे प्रगतीचे मूळ होय. 🎯 ✨ 😇✌🏻बौध्दिक स्वातंत्र्य संपादणे व धैर्यानेत्याचा उपयोग करणे हे प्रगतीचे मूळ होय.🎯✨

😇 ✌🏻 आपले लक्ष्य, साध्य विसरू नका अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल 🎯 ✨ 😇✌🏻आपले लक्ष्य, साध्य विसरू नकाअन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरचसंतुष्ट राहण्याची सवय लागेल🎯✨

😇 ✌🏻 विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेतो, कृतीमुळेच सवय लागते, सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते. म्हणजे विचार हीच यशाची पहिली पायरी आहे. 🎯 ✨ 😇✌🏻विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेतो,कृतीमुळेच सवय लागते,सवयीमुळे स्वभाव बनतो आणिस्वभावामुळेच साध्य प्राप्त होते.म्हणजे विचार हीच यशाची पहिली पायरी आहे.🎯✨

Marathi Couple Captions

😇 ✌🏻 हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा. 🎯 ✨ 😇✌🏻हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.🎯✨

😇 ✌🏻 म्यानातुनि उसळे तरवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात 🎯 ✨ 😇✌🏻म्यानातुनि उसळे तरवारीची पातवेडात मराठे वीर दौडले सात🎯✨

😇 ✌🏻 अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका 🎯 ✨ 😇✌🏻अशक्य हा शब्दच आपल्याशब्दकोशातून काढून टाका🎯✨

😇 ✌🏻 अविजय हाच आयुष्यातला सर्वात मोठा विजय असतो 🎯 ✨ 😇✌🏻अविजय हाच आयुष्यातला सर्वातमोठा विजय असतो🎯✨

😇 ✌🏻 भीती जवळ येताच तिच्यावर हल्ला करा आणि तिचा नायनाट करा. 🎯 ✨ 😇✌🏻भीती जवळ येताच तिच्यावर हल्लाकरा आणि तिचा नायनाट करा.🎯✨

😇 ✌🏻 तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा 🎯 ✨ 😇✌🏻तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा🎯✨

😇 ✌🏻 संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते 🎯 ✨ 😇✌🏻संकटात उडी घेऊन जे कार्य करतातत्यांनाच विजयश्री हार घालते🎯✨

😇 ✌🏻 कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो 🎯 ✨ 😇✌🏻कठीण किंवा महान प्रसंगांनातोंड देता येईल असे गुण ज्यामाणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो🎯✨

😇 ✌🏻 जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची 🎯 ✨ 😇✌🏻जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ,तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची🎯✨

Love Caption in Marathi

😇 ✌🏻 शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय. 🎯 ✨ 😇✌🏻शत्रूने केलेले कौतुक हीच आपलीसर्वोत्तम कीर्ती होय.🎯✨

😇 ✌🏻 आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा 🎯 ✨ 😇✌🏻आवडतं तेच करू नका,जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा🎯✨

😇 ✌🏻 काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच 🎯 ✨ 😇✌🏻काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याचीलख्ख पहाट असतेच🎯✨

😇 ✌🏻 भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात 🎯 ✨ 😇✌🏻भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पणशूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात🎯✨

😇 ✌🏻 भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे मरण आधिक चांगले 🎯 ✨ 😇✌🏻भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचेमरण आधिक चांगले🎯✨

😇 ✌🏻 यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते. 🎯 ✨ 😇✌🏻यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते.🎯✨

😇 ✌🏻 प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस 🎯 ✨ 😇✌🏻प्रतिकूलतेतही अनुकूलतानिर्माण करतो तोच खरा माणूस🎯✨

😇 ✌🏻 कोणतेही उद्दिष्ट मेहनती शिवाय साध्य होत नसते 🎯 ✨ 😇✌🏻कोणतेही उद्दिष्ट मेहनती शिवाय साध्य होत नसते🎯✨

😇 ✌🏻 परिश्रमाशिवाय प्रारब्ध्द पांगळे असते 🎯 ✨ 😇✌🏻परिश्रमाशिवाय प्रारब्ध्द पांगळे असते🎯✨

😇 ✌🏻 बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य 🎯 ✨ 😇✌🏻बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात तेसामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यातघालून त्यांना वाचवतात ते असामान्य🎯✨

😇 ✌🏻 कोणतेही अडथळे नसलेली, साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही 🎯 ✨ 😇✌🏻कोणतेही अडथळे नसलेली,साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही🎯✨

😇 ✌🏻 मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही. 🎯 ✨ 😇✌🏻मनात आणलं तर या जगातअशक्य असं काहीच नाही.🎯✨

Marathi Family Captions

Marathi Caption

😇 ✌🏻 जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले, तरी त्याच्याकडे जायचे म्हणजे प्रथम एक पाऊल टाकूनच प्रारंभ करावा लागतो व तसेच करीत गेले म्हणजे हळूहळू आपण ध्येयाजवळ पोहोचतो 🎯 ✨ 😇✌🏻जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले,तरी त्याच्याकडे जायचे म्हणजे प्रथम एक पाऊलटाकूनच प्रारंभ करावा लागतो वतसेच करीत गेले म्हणजे हळूहळूआपण ध्येयाजवळ पोहोचतो🎯✨

😇 ✌🏻 घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा. 🎯 ✨ 😇✌🏻घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनहीन पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टीं कडे पाहत रहा.🎯✨

😇 ✌🏻 संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. 🎯 😇✌🏻संकटं तुमच्यातली शक्ती,जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.🎯✨

😇 ✌🏻 आपली बाजू न्याय असेल तर दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु 🎯 ✨ 😇✌🏻आपली बाजू न्याय असेल तरदुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतातआपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु🎯✨

😇 ✌🏻 सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट. 🎯 ✨ 😇✌🏻सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे.ती म्हणजे कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट.🎯✨

😇 ✌🏻 यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही. 🎯 ✨ 😇✌🏻यश न मिळणे याचा अर्थअपयशी होणे असा नाही.🎯✨

😇 ✌🏻 गौरव हा पडण्यात नाही; पडून उठण्यात आहे. 🎯 ✨ 😇✌🏻गौरव हा पडण्यात नाही;पडून उठण्यात आहे.🎯✨

Attitude Captions in Marathi

😇 ✌🏻 आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते. 🎯 ✨ 😇✌🏻आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्यालाअग्नीत शिरुन दिव्य करावे लागतेव हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते.🎯✨

😇 ✌🏻 गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही 🎯 ✨ 😇✌🏻गरूडाइतके उडता येत नाही म्हणूनचिमणी कधी उडण्याचे सोडत नाही🎯✨

😇 ✌🏻 भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात. 🎯 ✨ 😇✌🏻भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पणशूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात.🎯✨

😇 ✌🏻 ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक् ष द्यायला हवे. 🎯 ✨ 😇✌🏻ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहेत्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.🎯✨

😇 ✌🏻 यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास. 🎯 ✨ 😇✌🏻यश मिळवण्यासाठी सगळ्यातमोठी शक्ती – आत्मविश्वास.🎯✨

😇 ✌🏻 निष्ठेने जे आपली कार्ये करतात: ते परमेश्वराच्या विकासत्वाला अनुसरून उन्नती पावतात 🎯 ✨ 😇✌🏻निष्ठेने जे आपली कार्ये करतात:ते परमेश्वराच्या विकासत्वालाअनुसरून उन्नती पावतात🎯✨

😇 ✌🏻 तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. स्वप्ने जरूर खरी होतात 🎯 ✨ 😇✌🏻तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.स्वप्ने जरूर खरी होतात🎯✨

Marathi Sad Captions

वेळ आला आहे तर घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.

पाप होईल इतके कमवू नये, आजारी पडू इतके खाऊ नये, कर्ज होईल इतके खर्चू नये, आणि भांडण होईल असे बोलू नये.

राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही, राग आल्यावर शांत बसायला खरी ताकद लागते.

ध्येय एवढं मोठे ठेवा की, समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील.

अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात, ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल, त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.

आयडिया महत्वाची नाही, ती प्रत्यक्षात येणं महत्वाचं आहे.

माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो, आणि करायची नसेल तर कारणं सापडतात.

ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले त्यासाठी त्यांना दोष देऊ नका, स् वतःला दोष द्या कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त पॆक्षा ठेवल्या.

अंथरून पाहून पाय पसरले कि कुणापुढे हात पसरावे लागत नाहीत.

जिंकण्याचा विचार मी नाही कधी करत, मी फक्त, हरायचे नाही हा इरादा पक्का करतो.

तुम्ही कोण आहात हे स्वतःजवळील क्षमतेने जगाला दाखवून द्या, तरच जग तुम्हाला ओळखेल.

Marathi Caption For Instagram For Girl

Marathi Caption

फक्त जिंकणारच नाही तर, कधी, कुठे काय हरायचं हे जाणणारा सुद्धा सिकंदर असतो.

तुमच्याने पुढे जाता येत नसेल तर जाऊ नका, पण पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका.

होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल विचार करण्यापेक्षा पुढे काय करायचंय याचा विचार करा.

तुम्हाला सिंह बनायचे असेल तर, सिंहाच्याच संगतीत राहावं लागेल.

आज जे तुमच्या ध्येयांवर संशय घेत आहेत तेच उद्या तुम्हाला विचारणार आहेत तुम्ही हे कसं केलंत.

आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात, ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असतं.

तुमचे बूट, कपडे, मोबाईल ब्रँडेड नसतील तरी चालेल पण तुमचे विचार ब् रँडेड हवेत.

जीवनात काही केलं नाही तरी चालेल पण स्वतःवरचा विश्वास मात्र कधीही कमी होऊ देऊ नका.

जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल, तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार आहे असं समजा.

तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही, तुम्हाला ते मिळतं ज्याच्यासाठी तुम्ही काम करता.

प्रवाहाच्या विरोधात असे पोहा की प्रवाहालाही वाटले पाहिजे कि बहुतेक आपणच उलटे वाहत आहोत.

यश मिळवण्यासाठी कोणतीही लिफ्ट नसते तुम्हाला पायऱ्यांवरूनच चालत जावं लागेल.

जगण्याच्या चक्रव्यूहात वादळं यायलाच हवीत त्याशिवाय आपली क्षमता समजणार नाही.

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की, संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआपच आदरानं झुकतात.

Marathi Festival Captions

जेव्हा तुम्ही स्वतःला गरीब म्हणता तेव्हा तुम्ही आयुष्याची लढाई हारली असे समजा.

शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.

जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे, जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग नाही.

स्वतःच्या कामावर विश्वास असणारी माणसं अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडत नाहीत.

नारळ आणि माणूस दर्शनी किती चांगला असला तरी नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही.

एकवेळ माणूस बोलून कडवा असावा पण गोडबोल्या भडवा नसावा.

जेव्हा तुम्हाला कुमकुवत पणा जाणवेल तेव्हा सामर्थ्यवान व्हा. जेव्हा घाबराल तेव्हा हिमंतवान व्हा, आणि विजयी असतांना नम्र व्हा.

खरा योद्धा तो नाही जो नेहमीच जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो ने हमीच लढायला तयार असतो.

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका, पावलो पावली येतील कठीण प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका.

जगासमोर हरलात तरी चालेल पण स्वतःच्या मनात स्वतःला कधीही हरलेलं समजू नका.

यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल, त् यांच्या गोष्टी अमंलात आणाल तर महान बनाल.

Dosti Marathi Caption For Instagram

Marathi Caption for Instagram

संधी आणि सूर्योदय दोन्हींत एक साम्य आहे, उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात.

माणसाला अलार्म नाही तर जबाबदाऱ्या जागं करतात.

जर तुम्ही तणाव हाताळू शकला नाही, तर यशही हाताळू शकणार नाही.

जेवढं मोठं स्वप्नं तेवढ्याच मोठ्या अडचणी आणि जेवढ्या मोठ्या अडचणी यशही तेवढंच मोठं.

Marathi Captions for Girls

मागितलेली गोष्ट परत द्यावी लागते, कमावलेली नाही, आणि तुम्ही इथे कमवण्यासाठी आला आहात, मागण्यासाठी नाही.

यशस्वी माणसं पैश्यासाठी काम करत नाहीत, पैश्याला त्यांच्यासाठी काम करायला लावतात.

संसार असाच असतो लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चूल पेटवायची थांबवायचं नसतं. जीवनात दरी निर्माण झाली म्हणून आपण खोल खोल जायचं नसतं ती दरी पार करायची असते.

मी पाहिलंय, मला ते हवंय, मी त्यासाठी मेहनत करणार आणि ते मी मिळवणारच.

सर्व तयारी होऊ दे मग सुरवात करू, असा विचार केला तर तुम्ही कधीच प्रारंभ करू शकणार नाही.

आळशी माणूस कामाच्या विचारानेही थकतो.

काहीवेळा आपल्याला सर्वोत्कृष्ट मिळवण्यासाठी सर्वात वाईट गोष्टींतू न जावे लागते.

अपयशाने निराश होऊ नका, ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात, त्याच पायऱ्या तुम्हाला वर पण घेऊन जातात.

Marathi Attitude Captions

विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा व कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमते, तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो.

जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं, एक एक पाऊल पुढे टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.

“तुमच्या घाबरलेल्या  डिप्रेस झालेल्या आणि Overthinking करणाऱ्या मनाला अस वाटत की माझी वाट लागणार आहे . तुमच काही खर नाही. तर त्या मनाला बिंदास्त सांगा  की मला  माझ्या कर्मावर विश्वास आहे . मी  कोणाच वाईट केल नाही  किंवा कोणा बद्दल वाईट विचार केला नाही, तर माझ सगळ चांगल होईल याची मला चांगलीच खात्री आहे.”

“एखाद्याला जास्त जीव लावू नका अति जीव लावल्याने कोणीतरी एक जण  हा चुकीचा ठरू शकतो. त्यांची सहन शक्तिपहुंच कोणतेही काम करावे.”

Short Marathi Captions

“आयुष्यात  अशी खूप कमी लोक आहेत जे आपल्यासाठी  सुख आणि आशीर्वाद घेवून येतात…आणि अशी पण लोक आहेत जे  आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यास येत असतात.”

“धारदार शब्दाने मनात झालेली जखम  ही कोणत्या मलम किंवा पट्टीने कमी होत नाही ,तर त्याला आपल्या माणसाची साथ आणि आधारची गरज असते.”

“ही पूर्ण जग गरजेच्या  आधारावर चालत असतं थंडीत सूर्याची वाट पाहली जाते तर उन्हाळयात त्याच सूर्याचा तिरस्कार  करतात.”

“आयुष्यात कधीही पर्याय म्हणून उपथिति राहू नका.लोकांची गरज बना. लोक तुमच्या मागे मागे धावतील.”

Marathi Funny Captions

“एखाद्याला न मागत काहीतरी देऊन पहाव त्यांच्या चेहऱ्या वरील ते गोड हसणं पाहुंणच  आपल्या साठी  खूप मोलाच आणि सुख देणार असत.”

“ज्याच दुख त्याला च  समजत  कारण त्रास काय असतो हे  फक्त आणि फक्त  सहन करणाऱ्या  मानसाला समजत असत.”

काटेरी स्वप्नांची वाट चालतांना
वेदनेची पर्वा कधी केलीच नाही
मनावरचे ओरखडे, हृदयातील बोच
माझ्या पावलांना कधी थांबवू शकलेच नाही 🎯

प्रश्न कितीही सरळ असला
तरी बरेचदा त्याला उत्तर नसते
आशा अनुत्तरित प्रश्नांचे दडपण
पोरकेपणा पेक्षा काय वेगळे असते ?

तुझ्या स्वप्नांच्या उजळणीत मीच असावी
बावरलेले मन तेवढयाच सुखात विसावी

Instagram Captions Marathi

Marathi Caption

I Don’t Need tO Explain MyselF..
कारण नेहमी मीच बरोबर असतो..
समझल..😎🤙🏻💪🏻🤓

“Suno तो अपने DiL की..
बाकीचं जग जाऊंदे खड्डयात.” 😒😎

“आपला Attitude असा ठेवा..की
ज्यांना तो समजला तर समजला..
नाही समजला तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.””

“आपण नेहमी तोंडावर बोलतो..
म्हणून लोक मला बत्तमिज म्हणायला लागलेत.”

“वेळ कोणतीही असो..
इलाका कोणताही असो..”

हवा तर आपलीच असली पाहिजे..”

लहान मुलांचा नाद करा..मोठ्यांचा नाद करा..
पण आपला नाद..करायचा नाय..
महागात पडेल..
🤟🏻🤟🏻🤙🏻🤙🏻

वेळ चांगली असो किंवा वाईट
साथ देणं आमच्या रक्तातच आहे.

“शांत राहुन निरीक्षण करायला शिका कारण,
प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसत..†

““जगासाठी कुणीही नसलेली
व्यक्ती आपल्यासाठी ‪‎विशेष‬ असते..””

“माणुसकी जगातील सर्वात मोठा गुण आहे.
परंतु फार कमी लोक या गुणाला सहजपणे
आत्मसात करतात.”

“चांगल्या वेळेपेक्षा ‘चांगली माणसं’
महत्त्वाची असतात कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते.”

“मी तर साधा–सुधा..सज्जन माणूस आहे..
म्हणून माझे दुश्मन कमी आणि मित्र जास्त आहे”.😎😇

“आपले विचार हे नेहमी चांगले ठेवा.
तुमच्यासोबत कधीच वाईट होणार नाही.”

Do iT Today oR Do iT Now..🤟🏻💪🏻

जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..

काहीजण खूप शहाणे
असतात काम संपलं की
लगेच पप्पा बदलतात.

Traditional Marathi Captions

किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी
कायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठी
त्यांचा वेळ नाही पाहिला..

शांत बसून आता फक्त जगाकडे
बघतोय, वेळ आल्यावर असं काही
करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष
माझ्याकडे असेल..!

“नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा,
निकाल ही सकारात्मक येतली.”

“आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही.
कारण कुत्रे कितीही भुंकले तरी ते वाघाला टक्कर देऊ शकत नाही.”

“तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही!
कारण मी प्रत्येकाचा विचार करत बसत नाही”.

“अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की,
अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज
वाटायला पाहिजे”.#GiveRespectTakeRespect

“इतरांनी आपल्याकडे टाकलेल्या विटांपासून
एक खंबीर पाया निर्माण करा.”

“जर तुम्हाला माझ वागणं आवडत नसेल
तर तो तुमचा problem आहे माझा नाही.”

“नेहमी सकरात्मक विचार करा.कारण
त्याने tension कमी येत आणि नवीन उत्साहाने जगता येतं.”

Saree Captions For Instagram In Marathi

Marathi Caption

सह्याद्रीच्या लेकी
गोष्ट तुझी न्यारी
नव्वारीच्या साजात दिसते तू भारी.

कोण म्हणतं मुलीचा जन्म सोपा असतो
त्या एका हसऱ्या चेहऱ्या मागे दुःखांचा डोंगर दिसतो,
इज्जत आणि स्वातंत्र्य त्यातील जन्म म्हणजेच एका स्त्रीचं आयुष्य असतं…।

कधी हसावं कधी रडावं कधी बोलावं कधी शांत व्हावं आणि जर आयुष्य व्यर्थ वाटत असेल तर एकदा मुलीच्या जन्माला यावं..!

जगण्याला श्वास हवा असतो आणि फक्त श्वास असून चालत नाही प्रत्येक क्षणी प्रत्येक श्वासाशी लढावं लागतं जगण्या मरणातलं द्वंद्व संपवून एका स्त्रीला कुटुंबासाठी जगाव लागतं…..

दिव्याला वात हवी असते श्वासाला वायूची साथ
हवी असते एका स्त्रीच्या मुखावर तेव्हाच हास्य दिसते जेव्हा तिच्या स्वप्नांना कुटुंबाची साथ मिळते…।

श्रृंगार ❤️

मराठमोळी स्त्री म्हणजे रुबाबदार……….🔥❤️🔥❤️🔥

👉आयुष्यात आपण आपली Image
किती चांगली बनवण्याचे प्रयत्न केला,
तरी तिची Quality समोरच्या व्यक्तीच्या
Clearity वरच अवलंबून असते.💯👍

कपाळी चंद्रकोर🌙. नथ आहे नाकी⚡🤭.
गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी😻🌻.

Marathi Birthday Captions

नाकी डोळी रेखवी जणू घडवली मूर्ती👀🙏🏻💛.
साडीतच शोभते खरी मराठी मुलगी”👸🏻🥻😻…

ओळख ही नावात नाही तर
स्वभावात असावी लागते❣️💯🔥

जगणार की आम्ही पण Royal Life
शेठ तुम्हाला नसेल आमच्यावर विश्वास पण
आम्हाला स्वतःवर Confidence आहे..!😎🤞💯

मी मराठी मुलगी 🚩😎

थोडी #वेडी आहे , पण #मतलबी अजिबात नाही 🥰

खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून
कधी कोणाची मनं नाही जिंकली
जे काही आहे ते रिअल आहे.💯

असा हात हाती तुझा असावा सुखाचा
जसा कि मनाला दिलासा मनाचा❤️

मला फक्त एकच☝️
म्हणायचं आहे
मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा,
एकटे☝️ राहिलेलं शंभर💯 पट चांगले😊..

बघू तुझ्यात अजूनही किती उरले आहे मी
बघू नावाने माझ्या किती शहारतात तुझे डोळे

🚩 आम्ही मराठी असतोच सुंदर त्यामुळे दिसतो पण सुंदर

मी बिंदास मुलगी आहे,
स्वतःचे नाही ऐकत तर तुझे काय ऐकेल..

बात पण त्यांचीच होते
ज्यांच्यात काही विशेष बाब असते

लक तर सर्वांकडे आहे यार पण
आम्हाला प्राप्त करण्यासाठी लक नाही
गुड लक पाहिजेल

आज सुद्धा Single आहे, काय करावे नशिबच खराब आहे…..
माझे नाही या पोरांचे… आजपर्यन्त कोणीच impress नाही करू शकला.😜😜

Marathi Friendship Captions

Status आणि pic नको पाहू वेड्या
जाऊन पुस्तक वाच प्यार होण्यापेक्षा पास होऊन जा

निःशब्द मन बोलून उठता
खळी फुलावी या गालांवरी…
हास्य पाहून माझे मग
ही प्रीत जुळावी आता तरी…❤️

आपलं #हास्य आपल्या #विरोधकांना नेहमी #गोंधळात टाकत असतं 😀😀

रोज रोज #Caption काय टाकायचं,,,

चेहऱ्यावरच #हास्य सारं काही सांगुन जातं….☑️❤️😁

एकच photo 3 वेगवेगळ्या प्रकारे का post
करतात काही काही मुली…
मीच ती काही काहीं मधली एक 🙄😅😝

जग🌍 जिंकण्यासाठी attitude नाही फक्त दोन गोष्टी पुरेशा आहेत गोड स्वभाव cute smile😚

Marathi Motivational Captions

मनाचा तो कोपरा म्हणजे
स्व कष्टाने फुलवलेली एकांताची बाग
ज्यात असे सुगंधित सुमानांसाह
काटयांचाही सहभाग

गच्च अंधारून आल्यावर
कधी भावनांचा गडगडाट ही होतो
मुक्त, धुंद बरसत्य सरीतही
तुझ्याच आठवांचा भास होतो

I hope तुम्हाला आमचा Marathi Caption For Instagram पोस्ट आवडला असेल. जर इथले Marathi Caption तुमच्या फोटो, reel किंवा story साठी उपयोगी पडले असतील, तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share करा. तुमचा एक share इतरांनाही Best Instagram Captions Marathi शोधायला मदत करू शकतो.

अशाच नवीन आणि ट्रेंडिंग Marathi Caption For Boys, Marathi Caption For Girls, Attitude Marathi Caption, Love Marathi Caption, आणि Stylish मराठी कॅप्शन साठी नियमितपणे MarathiCaption.in ला भेट देत राहा. इथे तुम्हाला दररोज fresh आणि unique captions मिळतील, जे तुमची प्रत्येक post आणखी खास बनवतील.

Marathi Caption for Boys Marathi Caption for Girls
Attitude Marathi Caption Best Love Marathi Caption